झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २मध्ये पाटणकरांना शेवंता आणि अण्णांच्या नात्याचं सत्य समजत मात्र खात्री करण्यासाठी ते आठवडाभर मुंबईला जातोय असं सांगून अण्णांवर नजर ठेवायचं ठरवतात. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale.